Full Width CSS

[Mahavitaran] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2023

 


महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 04 जागा

Mahavitaran Mumbai Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1मुख्य कायदेशीर सल्लागार / Chief Legal Advisor01
2कायदेशीर सल्लागार / Legal Advisor03

Eligibility Criteria For Mahavitaran

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
101) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कायद्याची पदवी 02) 07 वर्षे अनुभव65 वर्षापर्यंत
201) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कायद्याची पदवी 02) 03 वर्षे अनुभव63 वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : 15 मार्च 2023 रोजी,

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

शुल्क : 708/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : 92,380/- रुपये ते 2,28,745/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Ltd, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai - 51.

जाहिरात (Notification) :

पद क्रमांकजाहिरात
1येथे क्लिक करा
2येथे क्लिक करा

Official Site : www.mahadiscom.in

How to Apply For Mahavitaran Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahadiscom.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[Mahavitaran] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2023 [Mahavitaran] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.