कर्मचारी राज्य बीमा निगम [Employees State Insurance Society] गोवा येथे कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
ESIC Goa Recruitment Details:
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) | 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी / डिप्लोमा 02) केंद्र/राज्य PWD किंवा CPSU/PSUs मधून EE/AE/JE या रँकमध्ये सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीने फक्त अर्ज करणे आवश्यक आहे. | 01 |
Eligibility Criteria For ESIC Goa
वयाची अट : 31 मार्च 2023 रोजी 62 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 33,630/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Regional Director, Employees State Insurance Corporation, Regional Office, Panchdeep Bhawan, EDC Plot no. 23, Patto, Panaji-Goa - 403001.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.esic.nic.in
How to Apply For ESIC Goa Recruitment 2023 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired Recruitments
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
March 04, 2023
Rating:
.jpg)


No comments: