इंडियन पोस्ट पेमेंट बँक [Indian Post Payment Bank] मध्ये विविध पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 08 जागा
India Post Payments Bank Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सहायक महाव्यवस्थापक / Assistant General Manager | 03 |
2 | मुख्य व्यवस्थापक / Chief Manager | 02 |
3 | उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager | 01 |
4 | वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager | 01 |
5 | व्यवस्थापक / Manager | 01 |
Eligibility Criteria For India Post Payments Bank
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 01) मास्टर्स / बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान मध्ये मास्टर्स / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये मास्टर्स किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर 02) 12 वर्षे अनुभव. किंवा 01) कोणत्याही शाखेतील पदवीधर 02) 09 वर्षे अनुभव. | 32 ते 45 वर्षे |
2 | 01) कोणत्याही शाखेतील पदवीधर प्राधन्य : जोखीम व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी 02) 09 वर्षे अनुभव. | 29 ते 45 वर्षे |
3 | 01) ICAI कडून चार्टर्ड अकाउंटंट (CA) 02) 15 वर्षे अनुभव. | 35 ते 55 वर्षे |
4 | 01) इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान मध्ये बी.एस्सी. किंवा बी.टेक / बी.ई इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान किंवा एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स 02) 15 वर्षे अनुभव. | 26 ते 35 वर्षे |
5 | 01) बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र,न संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान 02) 03 वर्षे अनुभव. | 23 ते 35 वर्षे |
सूचना - वयाची अट : 01 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 750/- रुपये [SC/ST/PWD - 150/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 1,18,000/- रुपये ते 3,70,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site: www.ippbonline.com
How to Apply For India Post Payments Bank Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/ippblfeb23/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 मार्च 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.ippbonline.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired Recruitments
![[IPPB] इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती 2023](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgV6t1BgrW12X9DF0LjevgBD2wdRzlzyMPQpwnW28TW2DKLpoKrnSTjAzdK6BwRNTcZzgcvK8pykf--xXzNzYuHx6F0hg9pOSS2eyicqqa1L1VI_ELrDyoFLEMtTZk19wvC1XihZy9_O0ZC35BROvZ2jp_w2BnoIckJgyS8_zIALIPzjGYMoziKgCL4XQ/s72-c/ippb-announces-launch-of-aadhaar-enabled-payment-system-1568092898-1611062048.jpg)
No comments: