जाहिरात दिनांक: 02/03/23
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, U.T of Dadra & Nagar Haveli, and Daman & Diu] दादरा आणि नगर हवेली, मोती दमण येथे विविध पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 11 जागा
NHM Dadra Nagar Haveli Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वरिष्ठ सल्लागार / Senior Consultant | 01 |
2 | प्रकल्प समन्वयक / Project Co-Ordinator | 01 |
3 | क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ / Clinical Psychologist | 02 |
4 | समुपदेशक / Counsellor | 05 |
5 | डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator | 01 |
6 | परिचर / Attendants | 01 |
Eligibility Criteria For NHM Dadra and Nagar Haveli
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 01) मानसोपचार पात्रतेमध्ये पदव्युत्तर पदवी e.g. एमडी किंवा समतुल्य 02) 03 वर्षे अनुभव | |
2 | 01) इंजिनीअरिंगमध्ये बी.ई किंवा इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा सह 02 वर्षे अनुभव 02) एमसीए | |
3 | 01) एम.ए. / एम.एस्सी किंवा एम.ए/ एम.एस.डब्ल्यू 02) अनुभव | |
4 | 01) क्लिनिकल सायकोलॉजी / सोशल वर्क किंवा संबंधित फील्ड विषयांमध्ये मास्टर्स / पदवी / एमए 02) अनुभव | |
5 | 01) डिप्लोमा इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन 02) अनुभव | |
6 | 01) 12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) अनुभव |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 12,000/- रुपये ते 1,65,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : दादरा आणि नगर हवेली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, CHC Moti Daman, Daman U.T OF DNH & DD.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.daman.nic.in
How to Apply For NHM Dadra and Nagar Haveli Recruitment 2023 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 मार्च 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.daman.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired Recruitments
![[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान दमण आणि दीव भरती 2023](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiZUSeZ8VCFILHSD8XFat06AfyUEyLA6IsoV4Il8WKqpbor3mrV1pEl2D78dLdc33lWEEfIkGswr43Qy2D_kN2tRlPZLLW9zpB4VKZ15Buj9iwCCiyVhcC5GWT1FT8iyqAQZFkHwxJcsmqhCTa1-e3N6kQ9rSdnjHJBLvHJaZVsMeP3ashTimVk3jLZYA/s72-c/download%20(5).jpg)
No comments: