Full Width CSS

[MCGM] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३

 जाहिरात दिनांक: 02/03/23



बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 11 जागा

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

MCGM RecruitmentDetails:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1सल्लागार / Consultant03
2बालरोगतज्ञ / Pediatrician04
3मानसोपचार तज्ञ / Psychiatrist02
4सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / Public Health Manager02

Eligibility Criteria For BMC

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
101) एम.बी.बी.एस., एम. डी (पीएसएम) 02) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
201) एम.बी.बी.एस., एम. डी (बालरोग) 02) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
301) एम.बी.बी.एस., एम. डी (मानसोपचारतज्ञ) 02) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
401) कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी सह एम.पी.एच / एम. एच. ए किंवा एम.बी.ए हेल्थ केअर 02) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

वयाची अट : 45 वर्षापेक्षा अधिक नसावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 32,000/- रुपये ते 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एच.एम) कार्यालय एफ/ दक्षिण विभाग 1 ला मजला रुम नं. 13 डॉ. बाबासाहेब रोड परेल, यांच्या कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in

How to Apply For BMC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: 28/02/23

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे परिचारिका (स्टाफ नर्स) गट-क पदांच्या 652 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 652 जागा

MCGM Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
परिचारिका (स्टाफ नर्स) गट-क / Staff Nurse Group-C01) 12वी परीक्षा उत्तीर्ण  02) जीएनएम 03) MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य652

Eligibility Criteria For MCGM

वयाची अट: 21 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई - 400011.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in

How to Apply For MCGM Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.




जाहिरात दिनांक: 28/01/23

बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम 03 फेब्रुवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

MCGM Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
सहायक प्राध्यापक / Assistant ProfessorMASLP / एम.एस्सी (A.S.R.) / एम.एस्सी (स्पीच आणि हिअरिंग) ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी01

Eligibility Criteria For MCGM

वयाची अट : 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 580/- रुपये + जी.एस.टी. (18% GST)

वेतनमान (Pay Scale) : 80,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in

How to Apply For MCGM Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[MCGM] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३ [MCGM] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३ Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.