Full Width CSS

[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२३



राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Ratnagiri] रत्नागिरी येथे गटप्रवर्तक महिला पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

NHM Ratnagiri Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
गटप्रवर्तक महिला / Group Promoter Women01) किमान पदविधर (उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य) 02) संगणक ज्ञान एमएससीआयटी उत्तीर्ण आवश्यक 03) टायपींग मराठी 30 व इंग्रजी 40 असणे आवश्यक आहे. 04) अनुभव Word or Excel मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधन्य 05) सदर पद महिला उमेदवारास राखीव राहील.01

Eligibility Criteria For NHM Ratnagiri

वयाची अट : 21 वर्षे ते 38 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 8,600/- रुपये.

नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ratnagiri.gov.in

How to Apply For NHM Ratnagiri Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ratnagiri.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२३ [NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती २०२३ Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.