Full Width CSS

[MBMC] मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023


 

मीरा भाईंदर महानगरपालिका [Mira-Bhayandar Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 09 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

MBMC Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता / Tuberculosis Health Worker01
2प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician01

Eligibility Criteria For Mira Bhayandar Mahanagarpalika

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
101) पदवीधारक विज्ञान किंवा 02) उत्तीर्ण १० + २ विज्ञान MPW/LHV/ANM / आरोग्य कर्मचारी अनुभव / शिक्षण समुदपदेशनातील प्रमाणपत्र किंवा उच्च अभ्यासक्रम किंवा 03) क्षयरोग आरोग्य कार्यकर्त्यांच्या मान्यताप्राप्तअभ्यासक्रम उत्तीर्ण 04) संगणक चालविण्याचा शासनमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम ( किमान दोन महिने)
2उत्तीर्ण (१० + २) आणि डिप्लोमा किंवा प्रमाणीत केलेला वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोर्स किंवा समतुल्य अभ्यासक्रम प्राप्त

वयाची अट : 09 मार्च 2023 रोजी 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 15,500/- रुपये ते 17,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प) ता. जि. ठाणे - 401101.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mbmc.gov.in

How to Apply For Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 09 मार्च 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mbmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[MBMC] मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023 [MBMC] मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.