Full Width CSS

[NPCIL] न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३





 न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Nuclear Power Corporation of India Limited] मध्ये शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन) पदांच्या 33 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 33 जागा

NPCIL Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
“शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रिशियन) / Apprentice (Electrician)10वी परीक्षा उत्तीर्ण33

Eligibility Criteria For NPCIL

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stiped) : 6,000/- रुपये ते 8,855/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.npcilcareers.co.in

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र

(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱

मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

[NPCIL] न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ [NPCIL] न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.