राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Satara] सातारा येथे विविध पदांच्या 21 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 मार्च 2023 आहे. मुलाखत दिनांक 08 मार्च 2023 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 21 जागा
NHM Satara Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | फिजिशियन/ Physician | 03 |
2 | ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ज्ञ/ OBGY Gynecologist | 03 |
3 | बालरोगतज्ञ/ Pediatrician | 03 |
4 | नेत्रचिकित्सक / Ophthalmologist | 03 |
5 | त्वचारोगतज्ञ / Dermatologist | 03 |
6 | मानसोपचारतज्ज्ञ / Psychiatrist | 03 |
7 | ENT विशेषज्ञ / ENT Specialist | 03 |
Eligibility Criteria For NHM Satara
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | एमडी मेडिसिन/ डीएनबी |
2 | एमडी / एमएस Gyn/ डिजिओ / डीएनबी |
3 | एमडी Paed/ डीसीएच / डीएनबी |
4 | एमएस Opthalmologist / डिओएमएस |
5 | एमडी (Skin/VD), डीव्हीडी, डीएनबी |
6 | एमडी Psychiatry / ओपीएम / डीएनबी |
7 | एमएस ENT / डीओआरएल / डीएनबी |
वयाची अट : 70 वर्षापर्यंत.
शुल्क : 500/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा.
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद सातारा.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.zpsatara.gov.in
How to Apply For NHM Satara Recruitment 2023 :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 08 मार्च 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.zpsatara.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
No comments: