लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय [College Of Military Engineering, Pune] पुणे येथे विविध पदांच्या 71 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 71 जागा
CME Pune Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सहयोगी प्राध्यापक / Associate Professor | 01 |
2 | सहायक प्राध्यापक / Assistant Professor | 70 |
Eligibility Criteria For CME Pune
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) बीई / बीटेक (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) आणि एमई / एम टेक (इलेक्ट्रिकल इंजि./ पॉवर सिस्टिम / कंट्रोल सिस्टिम/ इलेक्ट्रिकल मशीन्स / एनर्जी सिस्टिम) मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी किंवा समतुल्य शिक्षण एकतर बीई / बीटेक किंवा एमई / एम टेक मध्ये आणि सुयोग्य विद्याशाखेमधून किंवा इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी विद्याशाखेतून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी 02) अध्यापन किंवा संशोधन किंवा उद्योगात किमान 05 वर्षांचा अनुभव. |
2 | बीई / बीटेक किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणी किंवा समतुल्य शिक्षण एकतर बीई / बीटेक किंवा एमई / एम टेक अपेक्षित : 01) GATE पात्रता 02) संबंधित अध्यापन अनुभव 03) पीएचडी |
वयाची अट : 60 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 31,500/- रुपये ते 40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
E-Mail ID : fcivilcme@gmail.com
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indianarmy.nic.in
How to Apply For CME Pune Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
- ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2023 आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.indianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[CME] लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय भरती २०२3
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
March 05, 2023
Rating:
No comments: