Full Width CSS

[WRD] जलसंपदा विभाग भरती 2023

 


जलसंपदा विभाग [Jalsampada Vibhag Nashik] नाशिक येथे उपविभागीय अभियंता पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 03 जागा

    sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Jalsampada Vibhag Nashik Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
उपविभागीय अभियंता / Sub Divisional Engineerअर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी ज्या पदासाठी अर्ज केले आहे, त्या पदाचे विवक्षीत कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा किमान तीन वर्षाचा जलसंपदा विभागातील संकल्पन कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.03

Eligibility Criteria For Jalsampada Vibhag Nashik

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.wrd.maharashtra.gov.in

How to Apply For Jalsampada Vibhag Nashik Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.wrd.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[WRD] जलसंपदा विभाग भरती 2023 [WRD] जलसंपदा विभाग भरती 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.