Full Width CSS

[SPPU] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२3

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ [Savitribai Phule Pune University] मध्ये विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

एकूण: 16 जागा

Pune University Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1जनरल हाउसकीपर / Gener
al Housekeeper
02
2कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant06
3ग्रंथालय सहाय्यक / Library Assistant08

Eligibility Criteria For Pune University

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
15 वी परीक्षा उत्तीर्ण
27 वी परीक्षा उत्तीर्ण
310 वी परीक्षा उत्तीर्ण

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : 5,000/- रुपये ते 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

पद क्रमांकजाहिरात व ऑनलाईन अर्ज
1येथे क्लिक करा
2येथे क्लिक करा
3येथे क्लिक करा

Official Site : www.unipune.ac.in

How to Apply For Pune University Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.unipune.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
[SPPU] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२3 [SPPU] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२3 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.