Full Width CSS

[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड भरती २०२3


 

यंत्र इंडिया लिमिटेड [Yantra India Limited] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 5395 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 5395 जागा

Yantra India Limited Nagpur Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / ITI Apprentice3508
2नॉन आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Non-ITI Apprentice1887

Eligibility Criteria For Yantra India Limited

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
101) 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य 02) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)
250% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयाची अट : 28 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 200/- रुपये [SC/ST/PWD/Transgender/महिला - 100/- रुपये]

वेतनमान (Stipend) : 6000/- रुपये ते 7000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.yantraindia.co.in

How to Apply For Yantra India Limited Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.yantraindia.co.in/career.php या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28 मार्च 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.yantraindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड भरती २०२3 [Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड भरती २०२3 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 05, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.