Full Width CSS

*ब्रेकींग: 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार*


 

*ब्रेकींग: 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार*

📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_
https://chat.whatsapp.com/EZsIhR9Xc4RJz1IEQzpDzc
 
📝 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या (2 जून) जाहीर होणार आहे. उद्या 2 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

👉 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईट्सवर प्रसिद्ध केला जाणार आहे.

💁🏻‍♂️ *निकाल खालील लिंकवर पाहा:*

1) mahresult.nic.in

2) ssc.mahresults.org.in

3) sscresult.mkcl.org

📍 महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊनही निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली होती. या दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले होते.

*ब्रेकींग: 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार*  *ब्रेकींग: 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार* Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 01, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.