Phonepe Jobs 2023 फोनपे कंपनीत संपूर्ण देशभरात नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.अनेक विभागात भरती होणार असल्याने सर्व इच्छुक उमेदवार मोफत या जॉब्ससाठी अप्लाय करू शकणार आहेत.डिजिटल पेमेंट क्षेत्रातील देशातील नंबर १ ची कंपनी म्हणून सध्या फोनपे ला ओळखले जाते.या भरतीबाबत सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Phonepe Jobs Recruitement 2023 :
देशातील डिजिटल पेमेंट क्षेत्रातील नंबर १ ची कंपनी म्हणजेच फोनपे भारत देशातून तब्बल 50 करोड ग्राहक हे सध्या फोनपे वापरात असल्याचे कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर आणि भरतीच्या जाहिराती मध्ये सांगण्यात आले आहे आणि एवढ्या जास्त ग्राहकांना सर्व सुविधा वेळेवर देण्यासाठी आणि अनेक नवनवीन सुविधांचा देखील समावेश करण्यासाठी फोनपे कंपनीत विविध विभागात नोकरभरती सुरु आहे.
कंपनीचे नाव | फोनपे इंडिया लिमिटेड |
विभाग | डिजिटल पेमेंट |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
पदसंख्या | 2000 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
तुम्हीदेखील नावाजलेल्या कंपनीमध्ये काम करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठीच फोनपे या कंपनी मध्ये विविध क्षेत्रातील किंवा विभागातील नोकरीसाठी मोफत अर्ज करू शकणार आहात.संपूर्ण देशभरातील युवक युवतींना या नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.या भरतीसाठी सर्वच विभागातून पदांची भरती होणार असल्याचे फोनपेच्या अधिकृत वेबसाईट वर सांगण्यात आले आहे.
Phonepe Jobs Notification 2023 :
मित्रांनो फोनपे च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपण जर करिअर पेज वर गेला तर तुम्ही सर्व उपलब्ध जागा विभाग आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहू शकणार आहात.परंतु यातीलच एडवायजर (Advisor) या पदाबाबत बोलायचे झाल्यास या पदासाठी अर्ज करण्या करिता उमेदवार हा फक्त पदवीधर असणे आवश्यक आहे सोबा उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा अनुभव असणे आवश्यक नाही आहे.तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असाल तर तुम्ही या पदासाठी मोफत अर्ज करू शकणार आहात.
यासाठी अर्ज करण्याची लिंक व जाहिरात खाली देण्यात आली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकणार आहात.
या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Tech Mahindra कंपनी जॉब अप्लाय करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Phonepe Jobs Notification 2023 Qualifications :
या जॉबसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील पात्रता असणे आवश्यक आहे –
- अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.
- इंग्रजी आणि हिंदी बोलता व वाचता येणे आवश्यक आहे.
- कोणतीही गोष्ट लगेच शिकून घेतली पाहिजे.
- डे व नाईट दोन्ही शिफ्ट मध्ये काम करण्यास तयार.
- बोलण्याची शैली उत्तम असावी.
भरतीच्या निवडप्रक्रिया बद्दल सांगायचे झाल्यास अर्ज केल्यानंतर त्याची छाननी करून उमेदवारांची ऑनलाईन मुलाखत घेतली जाणार असून मुलाखती मध्ये पास झाल्यास अशा सर्व उमेदवारांची थेट निवड केली जाणार असून कंपनीकडून ट्रेनिंग देखील दिले जाणार आहे.तसेच सर्व बेनेफिट्स जसे की इन्शुरन्स,आंतरराष्ट्रीय ट्रीप या सर्व सुविधा या निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार असल्याने या भरतीसाठी तुम्हीदेखील नक्कीच अर्ज करू शकणार आहात.Phonepe Jobs 2023
No comments: