Full Width CSS

कुटुंबातील जमीन धारकाचे संमती पत्र

 


कुटुंबातील जमीन धारकाचे संमती पत्र

अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबियांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीकडून रु. १००/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करावयाच्या संमतीपत्राचा मसुदा

 

संमती पत्र

 

मी खालील सही करणार श्री. / श्रीमती.

 

रा:-                    तालुका :-                  जिल्हा :-           

माझ्या नावे असलेली सर्वे नं.      गट नं.          मधील         एकर एवढी शेतजमीन कुटुंबातील सदस्य श्री. / श्रीमती -                                                               नातेसंबंध  -      

यांना  नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या ( गाई म्हशी / शेळी मेंढी गट / कुक्कुटपालन) बाबी करिता वापरण्यास माझी पूर्ण संमती आहेकरिता लिहून देत आहे.

 

 

लिहून देणार (संमती देणारा)

 

स्वाक्षरी

 

श्री / श्रीमती

 

 

लिहून घेणार (अर्जदार )

 

स्वाक्षरी

 

श्री / श्रीमती




कुटुंबातील जमीन धारकाचे संमती पत्र कुटुंबातील जमीन धारकाचे संमती पत्र Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on January 18, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.