Full Width CSS

(BSF Recruitment) सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरती

(BSF Recruitment) सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. ⬛️ पदाचे नाव व पदसंख्या पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सब इंस्पेक्टर (Master) 22 ते 28 वर्षे 7 2 सब इंस्पेक्टर (Engine Driver) 22 ते 28 वर्षे 4 3 सब इंस्पेक्टर (Work Shop) 20 ते 25 वर्षे 0 4 हेड कॉन्स्टेबल (Master) 20 ते 25 वर्षे 35 5 हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) 20 ते 25 वर्षे 57 6 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Mechanic) (Diesel/Petrol Engine) 20 ते 25 वर्षे 3 7 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician 20 ते 25 वर्षे 2 8 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (AC Technician) 20 ते 25 वर्षे 1 9 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Electronics) 20 ते 25 वर्षे 1 10 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Machinist) 20 ते 25 वर्षे 1 11 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Carpenter) 20 ते 25 वर्षे 3 12 हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Plumber) 20 ते 25 वर्षे 2 13 कॉन्स्टेबल (Crew) 20 ते 25 वर्षे 46 एकूण जागा 162 नोट : वयोमर्यादा SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट ⬛️ शैक्षणिक पात्रता : पद क्र. 1 : (1)12 वी उत्तीर्ण (2) द्वितीय क्लास मास्टर प्रमाणपत्र पद क्र. 2 : (1)12 वी उत्तीर्ण (2) प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र पद क्र. 3 : यांत्रिक अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी पद क्र. 4 : (1)10 वी उत्तीर्ण (2) सेरांग प्रमाणपत्र पद क्र. 5 : (1)10 वी उत्तीर्ण (2) द्वितीय श्रेणीचे इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र पद क्र. 6 ते 12 : (1)10 वी उत्तीर्ण (2) ITI पद क्र. 13 : (1) 10 वी उत्तीर्ण (2) मदतीशिवाय खोल पाण्यात पोहण्याची क्षमता 💰 परीक्षा शुल्क : Group B : General / OBC/ EWS: रु. 200/- Group C : General / OBC / EWS: रु. 100/- 🌍 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन 🕔 अर्ज क .शे. तारीख 01 जुलै 2024 📄 GR PDF Click Here 🌐 अधिकृत वेबसाईट Click Here 🔗 ऑनलाईन अर्ज Apply Here नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(BSF Recruitment) सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरती (BSF Recruitment) सीमा सुरक्षा दलात 162 जागांसाठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.