(HAL Recruitment) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरती

Full Width CSS

(HAL Recruitment) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. ⬛️ पदाचे नाव व पदसंख्या पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 डिप्लोमा टेक्निशियन (यांत्रिक) 29 2 डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन) 17 3 ऑपरेटर (फिटर) 105 4 ऑपरेटर (इलेक्ट्रिशियन) 26 5 ऑपरेटर (मशिनिस्ट) 02 6 ऑपरेटर (वेल्डर) 01 7 ऑपरेटर (शीट मेटल वर्कर) 02 एकूण जागा 182 नोट : वयोमर्यादा SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट ⬛️ शैक्षणिक पात्रता : पद क्र. 1 & 2 : इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical/Electronics/Instrumentation) पद क्र. 3 ते 7 : संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन/मशिनिस्ट/वेल्डर/शीट मेटल वर्कर) 💰 परीक्षा शुल्क : पद क्र.1,2, 5, 14 & 15 : General / OBC / EWS : रु. 200/- पद क्र.3,4, 6 ते 13 : General / OBC / EWS : रु. 100/- 🌍 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत ◼ वयोमर्यादा 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट( 💰 परीक्षा शुल्क फी नाही 🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन 🕔 अर्ज क .शे. तारीख 13 जून 2024 ◼ जाहिरात PDF Click Here 🌐 अधिकृत वेबसाईट Click Here 🔗 ऑनलाईन अर्ज Apply Here नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(HAL Recruitment) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरती (HAL Recruitment) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 182 जागांसाठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2024 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.