Full Width CSS

(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 59 जागांसाठी भरती

(CDAC) Center for Development of Advanced Computing प्रगत संगणन विकास केंद्रात 59 जागांसाठी भरती जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. ⬛️ पदाचे नाव व पद संख्या : पद क्र. पदाचे नाव वयोमर्यादा पद संख्या 1 Program Manager 50 वर्षांपर्यंत 02 2 Project Engineer 36 वर्षांपर्यंत 36 3 Project Manager 50 वर्षांपर्यंत 02 4 Senior Project Engineer (Electronics / VLSI / Microelectronics) 45 वर्षांपर्यंत 02 5 Senior Project Engineer (JAVA, J2EE Software / Web Application Development, DevOps, Micro services Architecture) 45 वर्षांपर्यंत 17 एकूण पद संख्या 59 ◼ शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे - मूळ जाहिरात पाहावी 🌍 नोकरी ठिकाण नोएडा 💰 परीक्षा शुल्क फी नाही 🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन 🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 19 जून 2024 📑 जाहिरात PDF Click Here 🌐 अधिकृत वेबसाईट Click Here 🔗 ऑनलाईन अर्ज Click Here नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 59 जागांसाठी भरती (CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 59 जागांसाठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.