Full Width CSS

(SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती

(SBI SCO Recruitment) भारतीय स्टेट बँकेत 150 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. ⬛️ पदाचे नाव : Trade Finance Officer (MMGS-II) ⬛️ पद संख्या : 150 ◼ शैक्षणिक पात्रता (1) पदवीधर (कोणत्याही दलाल) आणि IIBF द्वारे फॉरेक्स मध्ये प्रमाणपत्र(2) 02 वर्षे अनुभव 🌍 नोकरी ठिकाण हैदराबाद & कोलकाता 💰 परीक्षा शुल्क General /OBC / EWS : रु. 750/- SC/ST/PWD : फी नाही 🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन 🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 27 जून 2024 📑 जाहिरात PDF Click Here 🌐 अधिकृत वेबसाईट Click Here 🔗 ऑनलाईन अर्ज Click Here नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती (SBI SCO) भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.