(Central Bank of India) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती. (मुदतवाढ)
(Central Bank of India) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000
जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता,
वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी
खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव : Apprentice
◼ शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी धारक
🌍 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
◼ वयोमर्यादा 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
💰 परीक्षा शुल्क General / OBC : रु. 800/- + GST SC / ST / महिला : रु. 600/- + GST PWD : रु. 400/-
🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 27 मार्च 2024 17 जून 2024
◼ जाहिरात PDF Click Here
नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(Central Bank of India) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती. (मुदतवाढ)
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
June 14, 2024
Rating:
No comments: