Full Width CSS

(IBPS RRB ) IBPS मार्फत 9995 जागांसाठी मेगा भरती

(IBPS RRB Recruitment) IBPS मार्फत 9995 जागांसाठी भरती जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. ⬛️ पदाचे नाव व पद संख्या : पद क्र. पदाचे नाव वयोमर्यादा पद संख्या 1 Office Assistant (Multipurpose) 18 ते 28 वर्षे 5585 2 Officer Scale-I 18 ते 30 वर्षे 3499 3 Officer Scale-II (General Banking Officer) 21 ते 32 वर्षे 496 4 Officer Scale-II (IT) 21 ते 32 वर्षे 94 5 Officer Scale-II (CA) 21 ते 32 वर्षे 60 6 Officer Scale-II (Law) 21 ते 32 वर्षे 30 7 Officer Scale-II (Treasury Manager) 21 ते 32 वर्षे 21 8 Officer Scale-II (Marketing Officer) 21 ते 32 वर्षे 11 9 Officer Scale-II (Agriculture Officer) 21 ते 32 वर्षे 70 10 Officer Scale-III 21 ते 40 वर्षे 129 एकूण पद संख्या 9995 नोट : वरी दिलेल्या वयोमर्यादेत SC व ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट असेल ⬛️ शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 व 2 : कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.3 : कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुण आवश्यक ) + 02 वर्षे अनुभव पद क्र.4 : 50% गुणांसह पदवी (इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान) + 01 वर्षे अनुभव पद क्र.5 : CA + 01 वर्ष अनुभव पद क्र.6 : 50% गुणांसह LLB पदवी + 02 वर्षे अनुभव पद क्र.7 : CA / MBA Finance + 01 वर्ष अनुभव पद क्र.8 : MBA Marketing + 01 वर्ष अनुभव पद क्र.9 : 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) + 02 वर्षे अनुभव पद क्र.10 : कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुण आवश्यक ) + 02 वर्षे अनुभव 🌍 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 💰 परीक्षा शुल्क General/OBC: रु. 850/- SC/ST/PWD/ExSM: रु.175/- 🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन 🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 27 जून 2024 📑 जाहिरात PDF Click Here 🌐 अधिकृत वेबसाईट Click Here 🔗 ऑनलाईन अर्ज - पद क्र.1 Click Here 🔗 ऑनलाईन अर्ज - पद क्र.2 ते 10 Click Here नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(IBPS RRB ) IBPS मार्फत 9995 जागांसाठी मेगा भरती (IBPS RRB ) IBPS मार्फत 9995 जागांसाठी मेगा भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.