(CAPF Recruitment) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पद संख्या :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 Assistant Sub-Inspector (Stenographer) 1283
2 Head Constable (Ministerial) 243
एकूण पदसंख्या 1536
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 Assistant Sub-Inspector (Stenographer) CRPF 21
BSF 17
ITBP 56
CISF 146
SSB 3
2 Head Constable (Ministerial) CRPF 282
BSF 302
ITBP 163
CISF 496
SSB 5
AR 35
एकूण पदसंख्या 1526
⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : (1) 12वी उत्तीर्ण @ 80 श.प्र.मि. लिप्यंतरण (संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी - 65 मिनिटे - हिंदी)
पद क्र.2 : (1) 12 वी उत्तीर्ण (2) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
💰 परीक्षा शुल्क General / OBC : रु. 100/-
SC / ST / महिला : फी नाही
◼ वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
🌍 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 08 जुलै 2024
📑 जाहिरात PDF Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट Click Here
🔗 ऑनलाईन अर्ज Click Here
नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(CAPF) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
June 14, 2024
Rating:
No comments: