Full Width CSS

(BAMU) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांसाठी भरती

BAMU Recruitment डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. ⬛️ पदाचे नाव : सहायक प्राध्यापक (Assistant Professor) ⬛️ पद संख्या : 107 ⬛️ शैक्षणिक पात्रता : M.Sc. / M.Tech. / MH SET / SLET/ NET/ Ph.D 🌍 नोकरी ठिकाण छत्रपती संभाजीनगर ◼ परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग: रु. 200/- मागासवर्गीय: रु.100/- 🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन 🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 25 जून 2024 📑 जाहिरात PDF Click Here 🌐 अधिकृत वेबसाईट Click Here 🔗 ऑनलाईन अर्ज Click Here नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(BAMU) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांसाठी भरती (BAMU) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 107 जागांसाठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.