(RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 158 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
पद क्र. पदाचे नाव शाखा पद संख्या
1 Management Trainee
Chemical 51
2 Mechanical 30
3 Electrical 27
4 Instrumentation 18
5 Civil 04
6 Fire & Safety 02
7 CC Lab 01
8 Industrial Engineering 03
9 Marketing 10
10 Human Resources 05
11 Administration 04
12 Corporate Communications 03
एकूण पदसंख्या 158
⬛️ शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयांमध्ये B.E./B.Tech. (Chemical / Mechanical / Electrical / Instrumentation / Civil) किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि MBA (60% गुण आवश्यक)
💰 परीक्षा शुल्क General / OBC : रु. 1000/-
SC / ST / महिला : फी नाही
◼ वयोमर्यादा 01 जून 2024 रोजी 18 ते 27 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
🌍 नोकरी ठिकाण मुंबई
🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 01 जुलै 2024
📑 जाहिरात PDF Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट Click Here
🔗 ऑनलाईन अर्ज Click Here
नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 158 जागांसाठी भरती
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
June 14, 2024
Rating:
No comments: