Full Width CSS

(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 116 जागांसाठी भरती

(HAL Recruitment) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 116 रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी लिंक , GR PDF, अधिकृत वेबसाईट इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी. ⬛️ पदाचे नाव व पदसंख्या : पद.क्र. पदाचे नाव शाखा पद संख्या 01 Diploma Technician Mechanical 64 Electrical 44 Electronics 08 एकूण पद संख्या 116 ⬛️ शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अभियांत्रिकीमध्ये (संबंधित विषयात) डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक (खुलवर्ग 60% गुण तर मागासप्रवर्ग 50% गुण आवश्यक) 💰 परीक्षा शुल्क फी नाही ◼ वयोमर्यादा 01 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट 🌍 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत 🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन 🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 20 जून 2024 🌐 अधिकृत वेबसाईट Click Here 📄 जाहिरात PDF Click Here 🔗 ऑनलाईन अर्ज
(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 116 जागांसाठी भरती (HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 116 जागांसाठी भरती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.