Full Width CSS

1880 सालापासूनचे खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?

 


जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास त्या जमिनीचा (mahabhulekh) इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.ही माहिती फेरफार, सातबारा, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा सुरु केली आहेयामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

1880 सालापासूनचे खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? 1880 सालापासूनचे खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 14, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.