महाराष्ट्र राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक योजना राबविल्या जातात. विहिर योजना यामध्ये पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून विहिरी, अनुदान योजना देखील शेतकऱ्यांना मिळत असते. याबद्दल सविस्तर खाली.
मागील विहीर अनुदान योजना ही 3 लाख रुपये होती. म्हणजे नूकताच विहीरीसाठी मिळणाऱ्या अनुदानात 1 लाख रु. वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता शेतकर्याना 4 लाख रु.अनुदान शासनाकडून मिळणार आहे. शासनाचा मुख्य येतू शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे अन त्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी या अनुषंगाने विहिरीच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.विहिर योजनेअंतर्गत आधी लाभार्थीना ग्रामपंचात येथे अर्ज आणि ग्रामसभेत मंजुरी आवशक आहे. तसेच गटविकास अधिकारी मान्यता असे पुढिल प्रकीर्या आहेत…
या योजने-अंतर्गत खालील लाभार्थी पात्र असणार
- अनुसूचित जाती-जमाती
- भटक्या जमाती
- विमुक्त जाती
- दारिद्र्य रेषेखालील
- महिला कर्ता असलेले कुटुंब आणि दिव्यांग व्यक्ती कर्ता असलेले कुटुंब
- जमीन सुधारणांचे लाभार्थी (इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी.
- वननिवासी लाभार्थी सीमांत शेतकरी व अल्पभूधारक) या योजने अंतर्गत
योजेने अंतर्गत खालील कागदपत्रे व पात्रता आवश्यक – विहिर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा 7-12 उतारा, 8-अ, जॉबकार्डची प्रत, आणि किमान ४० गुंठे जमीन, कागदपत्रे आवश्यक आहे. तसेच दोन विहीरी- मधील अतंर 150 मिटरची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही.
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: