शात रेशनचा लाभ लाखो कुटुंभ घेत असतात. रेशनकार्ड धारकांना सरकारकडून स्वस्त किंमतीत अन्नधान्य दिले जात असते. यामुळे देशातील लाखो कुटुंबे अन्नाची व्यवस्था भरुन येत असते.
रेशनकार्डच्या धारक बाबतीत एक नवीन सुविधा सुरू केली आहे. याचा सुविधेचा फायदा देशातील सर्वच रेशनकार्ड धारकांना होणार आहे.देशातील रेशनकार्ड धारकांना मोफत रेशन देण्याच्या सुविधेसोबत केंद्रसरकारने पोर्टेबल रेशनकार्डची Portable Ration Card सुविधा देण्याचा विचार केला आहे. देशातील काही राज्यांमध्ये ही सुविधा सुरू झाली असून उर्वरित राज्यात लवकरच सुरू होणार आहे.
पोर्टेबल रेशन कार्डमुळे तुम्हाला देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात रेशनकार्डची सुविधा मिळणार आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकणी वेगळे रेशनकार्ड तयार करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय रेशनकार्ड धारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे केंद्रसरकारकडून डिसेंबर पर्यंत मोफत रेशनची सुविधा देत आहे. या महिन्यात लाभार्थ्यांना दोनदा रेशन वाटप करण्यात येणार आहे. या महिण्यात डिसेंबरमध्ये पहिल्यांदा रेशनचे वितरण निश्चित किंमतीवर केले जाणार आहे.यात दुसऱ्यांदा गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत वाटप करण्यात येणार आहे. याचा फायदा देशातील बहुतांश रेशनकार्ड धारकांना होणार आहे. याशिवाय मोफत रेशन पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सरकार टेक होम रेशन Take Home Ration प्रणाली ऑनलाइन करण्याचा विचार करत आहे
No comments: