Driving Licence: ड्रायव्हिंग लायसन्स हे एक अति महत्त्वाचा परवाना आहे, जो तुम्हाला देशात कुठेही वाहन चालवण्याची परवानगी देतो. हा परवाना 20 वर्षे वा त्याहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना दिले जाते. या लेखात तुम्ही एजंटच्या मदतीशिवाय स्वतः ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढू शकता याबद्द्ल सविस्तर जाणून घ्या..
यापुर्वी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी RTO ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. यात तुमाला खुप टाईम आणि पैसा खर्च करावा लगत असे, ही पद्धत तुमच्यासाठी खुप त्रासदायक होती. आता तुम्हाला आरटीओ ऑफिसला चकरा माराव्या लागणार नाही. आता तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता तसेच, यापध्दतीने ड्रायव्हिंग लायसन्स काढल्यास तुमचा कमी खर्चात व वेळेचीही बचत होणार, याबद्दल आधिक जानून घ्या..ड्रायव्हिंग लायसन्स घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काही शुल्क भरुन काढता येणार आहे. खालील पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज…
जर आपण पहिल्यांदा ड्रायव्हिंग लायसन्स काढत असाल, तर पहिल्या वेळेस तुम्हाला लर्निंग लायसन्स दिले जाते. यासाठी तुम्हाला एक परिक्षा द्यावी लागते. ही परिक्षा तुम्ही पास झाल्यानंतर, तुम्ही लर्निंग लायसन्ससाठी पात्र होतात आणि ते मिळेल.
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: