Full Width CSS

महा-डीबीटी योजना


  विभागाने आता प पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता एकाच अर्जावर योजनांचा लाभ मिळणार आहेत.

शेतकरी योजना या सदराखाली, केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार आहे.

महा-डीबीटी, मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही. सदर भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनेचा लाभ मिळणार आहेत.

शेतकरी फळबागांचे क्षेत्र वाढावे, ठिबक, तुषार सिंचन वाढावे, शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचना खालील क्षेत्रात वाढ व्हावी, मशागतीसाठी शेतकऱ्यांना सबसिडीतून ट्रॅक्टर व अवजारे मिळावीत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी राबविल्या जात आहेत.

शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यासाठी विविध योजनां  राबवीत असते त्या खालीलप्रमाणे.

काय आहे कृषीच्या योजना ?

राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन मल्चिंग, कोल्ड स्टोरेज, सामूहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शेडनेट रेफर व्हॅन

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, शेततळे, ठिबक, तुषार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान बियाणे, पॉवर टेलर, मळणी यंत्र, रोटावेटर पंप, पाईप, वगैरे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती, शेतकऱ्यांसाठी विहीर, पाईपलाईन, विहीर दुरुस्ती, अवजारे

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, दोन हेक्टर पर्यंत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना पन्नास टक्के अनुदान, नर्सरीसह शेडनेट पॉलिनेबल, प्लास्टिक कॅरेट

राष्ट्रीय कृषी विकास योजना शेततळे अस्तरीकरण, शेडनेट, पॉलिहाऊस, कांदा चाळ

राज्य कृषी योजना ट्रॅक्टर अवजारे, कृषी यांत्रिकी उप अभियान ट्रॅक्टर अवजारे

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना ट्रॅक्टर एक लाख व सव्वा लाख अनुदान व अवजारे 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देय राहील

 *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*


अधिक माहितीसाठी संपर्क साधा


 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र


(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱


मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092


महा-डीबीटी योजना महा-डीबीटी योजना Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 09, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.