या ५ योजना आहेत मुलींसाठी लाभदायक (Best ५ Government Schemes )
चला आपण या मध्ये सरकारच्या मुलींसाठी सरकारने काढलेल्या ५ योजना विषयी माहिती पाहूया. या योजनांमध्ये एक (Fixed Income Investment ) निश्चित गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात. या मध्ये गुंतवणूक केल्यानंतर मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सरकार आर्थिक मदत करते. चला या योजनांविषयी सविस्तर माहिती पाहूया.
सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojna )
Sukanya Samriddhi Yojna ला Small Saving Scheme मध्ये ठेवण्यात आले आहे. या योजना मध्ये मुलीच्या जन्मापासून १० वर्षापर्यंत मुलीच्या आई वडिलांना गुंतवणूक कारवी लागते. केंद्र सरकार Sukanya Samriddhi Yojna अंतर्गत ७.६ टक्के परतावा देत आहे.
या योजनेमध्ये कमीतकमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक (Investment ) केली जाते. मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षापर्यंत Sukanya Samriddhi Yojna मध्ये गुंतवणूक करू शकता. मुलीच्या लग्नापर्यंत चांगला परतावा देण्यात येतो.
बालिका समृध्दी योजना ( Balika Samridhi yojna )
बालिका समृध्दी योजना ही सुकन्या समृध्दी योजना सारखीच ही योजना आहे. Balika Samridhi yojna या योजनेमध्ये मुलीच्या जन्मानंतर ५०० रुपयांची अनुदान राशी देण्यात येते. या योजनांसाठी पोस्ट ऑफिस ( Post Office ) मध्ये सुद्धा खाते उघडू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकीवर केंद्र सरकार ( Central Government ) कडून वर्षाला व्याज दिला जातो. हि रक्कम मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर सर्व जमा केलेली रक्कम काढता येते.
सीबीएसची उडान योजना ( CBSE UDAAN Yojna )
या योजनेची सुरुवात मानव संसाधन विकास मंत्रालय ( Human Resource Development Ministry ) द्वारे या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेमध्ये मुलींसाठी Offline आणि Online शिक्षण देण्याचे काम करते. त्यासोबत मुलींना या योजने अंतर्गत ( Study Material ) त्यांना टॅबलेट देण्यात येतो. कारण ते Engineering Entrance Exam चा सराव करू शकतील.
मुख्यमंत्री लाडली योजना ( Mukhymantri Ladli Yojna )
ही योजना झारखंड सरकारने सुरु केली. या Mukhymantri Ladli Yojna अंतर्गत मुलीचे पोस्ट ऑफिस मध्ये ( Post Office Saving ) खाते उघडले जाते. या खात्यामध्ये ५ वर्षासाठी ६ हजार रुपये जमा करण्यात येते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
माझी कन्या भाग्यश्री योजना ( Mazi kanya Bhagyashree Yojna )
या योजनेची सुरुवात महारष्ट्र सरकारने केली. माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेमध्ये मुलीचे आणि मुलीच्या आईचे नॅशनल बँकेत ( National Bank ) जॉईंट खाते उघडले जाते. या योजनेमध्ये दोघांना एक लाख रुपये अपघात विमा आणि ५ हजार रुपयांचा Over Draft देण्यात येतो.
No comments: