मराठी मध्ये लग्नाचा बायोडाटा format, online कसा बनवायचा ? आणि तो पण फ्री मध्ये 2 मिनिट मध्ये बनवायचाय ? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कमी शब्दात सांगायचे तर इथे क्लीक करा आणि फ्री मध्ये मोफत Biodata डाउनलोड करा – https://marathibiodata.in/
किंवा https://marathimarriagebiodata.in/
मराठी मध्ये मुला (boy) किंवा मुली(girl) साठी marriage biodata online कसा बनवायचा बनवायचा हा प्रश्न खूप जणांना पडतो. परंतु काही लोक आणि वेबसाईट या गोष्टीचे सुद्धा पैसे घेतात. परंतु तुम्हाला Free मध्ये सुंदर लग्नाचा बायोडाटा बनवायचा असेल तर marathibiodata.in हि एक अतिशय चांगली वेबसाईट / template आहे. तुम्हाला Whatsapp मेसेज कार्याची सुद्धा गरज लागत नाही.
चला तर मग पाहूया 2 मिनिट मध्ये मराठी मॅरेज biodata कसा बनवायचा. (Simple आणि सुंदर मराठी Marriage Biodata)
Marriage biodata format in Marathi (मराठी मध्ये लग्नाचा Biodata)
1. marathibiodata.in या वेबसाईट वर जावा
तुम्हाला सर्वात पहिल्यांदा marathibiodata.in या वेबसाईट वॉर जावं लागेल. हि वेबसाइट Free आहे, आणि biodata बनवायचे काही पैसे घेत नाही.
तिथे गेल्या नंतर तुम्ही थोड खाली स्क्रोल केला तर किंवा “Create Biodata” या बटण वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म येईल.
2. फॉर्म मध्ये पूर्ण माहिती भरा
फॉर्म ओपन झाल्या नंतर तुम्हाला बरेचसे कॉलम दिसतील. जसे कि देवाचे नाव, biodata title, मुलाचे/मुलीचे पूर्ण नाव, आई वडिलांचे नाव, शिक्षण, जात (तुम्ही कोणत्याही मराठी जाती साठी हा biodata बनवू शकता), पत्ता, mobile.
लक्षात ठेवा जर त्या फॉर्म मधील कोणती माहिती तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही ती जागा रिकामी सोडा म्हणजे ती जागा biodata मध्ये दिसणार नाही. आणि नंतर जर तुम्हाला ती माहिती आठवली तर तुम्ही biodata नंतर Edit करू शकता. जसे कि कुंडली बद्दल माहिती लगेच जवळ नसते, ती माहिती तुम्ही मोकळी सोडून नंतर भरू शकता.
3. सबमिट बटन वर क्लिक करा
Marathi biodata फॉर्म मधील तुमची सम्पुर्ण माहिती भरून झाल्या नंतर तुमच्याकडे मुलाचा किंवा मुलीचा फोटो असेल तर अपलोड करून सबमिट बटन वर क्लिक करा.
4. Marathi biodata “Download” करा
तुम्ही submit बटन दाबल्या नंतर तुम्हाला बनवलेला बायोडाटा दिसेल, जर काही चुकले असेल तर एडिट बटन वॉर क्लिक करा आणि जर सर्व काही बरोबर असेल तर “Download Biodata” या बटन वॉर क्लीक करा.
तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना देखील Share करा, म्हणजे ते देखील फ्री मध्ये मराठी Biodata बनवू शकतील.
No comments: