Full Width CSS

जुलाब, अतिसार होणे घरगुती उपाय – Julab Gharguti Upay

 जुलाब होणे-आमांश, अतिसार – जुलाब काही दिवसांत उपचार न करता दूर झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला बरे वाटत नाही तोपर्यंत, विश्रांती घ्या, खुप पाणी प्या आणि आपण काय खात आहात त्यावर लक्ष ठेवा. तुम्ही जर वारंवार जुलाब(संडास) साठी बाथरूम मध्ये जात असाल तर तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी खूप कमी होते (Dehydration) आणि त्यासाठी तुम्हाला खूप पाणी प्यावे लागेल.

जुलाब झाल्यावर काय खाऊ नये ? जुलाब झाल्यावर तळलेले पदार्थ, कच्या फळं आणि भाज्या, मसालेदार पदार्थ, कोफी आणि सोडा, सोयाबीन आणि कोबी खूप नका. जुलाब काही तासांपासून दिवसांपर्यंत टिकतात, जास्त त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. Julab(जुलाब) meaning in English is Diarrhea.

Contents   
1 जुलाब होण्याची करणे (Julab Honyachi Karane Marathi)
2 जुलाब थांबवण्यासाठी घरगुती उपाय (Julab var Upay in Marathi)

जुलाब होण्याची करणे (Julab Honyachi Karane Marathi)

तसे पाहायला गेला तर जुलाब होण्याची खूप करणे आहेत. पोटात जाणारा पदार्थ किंवा पोटात रासायनिक प्रक्रिये द्वारे सुद्धा जुलाब होतात. काही मूळ करणे खालील प्रमाणे.

  • अन्नाची ऍलर्जी – जसे कि काहींना दूध पिल्यावर त्रास होतो
  • गोळ्यांचा परिणाम
  • व्हायरल इन्फेक्शन
  • आतड्यांसंबंधी रोग
  • जिवाणू संसर्ग
  • खूप तेल असलेले आणि मसालेदार बाहेरील चरबट अन्न
  • अतिरिक्त दारू किंवा व्यसन

julab var gharguti upchar marathi

जुलाब थांबवण्यासाठी घरगुती उपाय (Julab var Upay in Marathi)

1. पुष्कळ वेळा अपचन होऊन जुलाब होतात. अशा वेळी लोखंडाची पळी तापवून त्यात एक चमचा साजूक तूप टाकून ते तापल्यावर त्यात चार काळे मिरे टाकून ते फुलल्यावर त्यात थोडा गुळाचा खडा टाकणे. गूळ लालसर काळपट झाल्यावर हे मिश्रण कोमट असताना चाटावे. अडीच ते तीन तासांनी फरक न झाल्यास परत असेच चाटण करून चाटावे.


जुलाब, अतिसार होणे घरगुती उपाय – Julab Gharguti Upay जुलाब, अतिसार होणे घरगुती उपाय – Julab Gharguti Upay Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.