पोटातील जंत होणे घरगुती उपचार – Jant Gharguti Upay
Worms (Jant) in Stomach Home Remedies Marathi
पोटातील जंत होणे, लक्षणे, कारणे आणि घरगुती उपचार – ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये जंत होण्याचे प्रमाण 70 ते 80 टक्के आहे. भारतात प्रत्येक भागात हे उद्भवणारी समस्या आहे. आपण जे जेवण जेवतो ते पोटातील या अळ्या म्हणजे जंत ते खाऊन टाकतात, त्यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळत नाही आणि अशक्तपणा आणि कुपोषितपणा वाढत जातो. लहान मुलांची नखे वारंवार कापणे खूप गरजेचे आहे.
जंतांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पचनसंस्थे मध्ये वाढणारे तर दुसरे म्हणजे यकृत किंवा स्नायू वगैरे ठिकाणी वाढणारे. पण साधारणपणे आपल्या पचनसंस्थेत वाढणा-या जंतांनाच आपल्याकडे जंत म्हणण्याची पध्दत आहे. या पोस्ट मध्ये आपण फक्त पचनसंस्थेच्या जंतांबद्दल माहिती करून घेऊया आणि पोटातील जंत होण्याची लक्षणे, जंत होण्याची कारणे आणि काही घरगुती उपचार पाहूया.
पोटात जंत होण्याची कारणे (Potat Jant Honyachi Karane)
अस्वच्छता हे जंत होण्या मागचे सर्वात मोठे कारण आहे. सौच करून झाल्यानतंत्र गुदद्वाराची जागा चांगल्या पाण्याने धुण्याची सवय लावून घ्यावी. अजून काही कारणे –
- कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
- विष्ठेची योग्य वेळी विल्हेवाट नं लावणे
- कच्चे मांस खाणे
- स्वच्छता ना बाळगणे
- दूषित पाणी पिणे किंवा अस्वच्छ अन्न खाणे
- विषाणू ची बाधा झालेल्या प्राण्याला हात लावणे
पोटातील जंत होण्याची लक्षणे (Potatil Jant honyachi Lakshane Marathi)
काही जंत हे रक्तावाटे फुफुसापर्यंत सुद्धा येतात त्यामुळे वारंवार खोकला सुद्धा येतो. त्या वेळी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.
No comments: