Full Width CSS

लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय



 बाळाला उचकी लागणे :


एक वर्षाच्या 🧒🏻 आतील बाळांना वरचेवर उचकी येऊ शकते. ही एक सामान्य बाब असते. त्यामुळे बाळास उचक्या येत आहेत म्हणून फार काही चिंता 😱 करण्याचे कारण नसते.


दूध पिल्यानंतर 🍼बाळाला उचकी येऊ शकते. तसेच उचकी आल्यामुळे पिलेले दूधही थोड्या प्रमाणात बाहेर येऊ शकते. हे प्रामुख्याने रिफ्लक्स मुळे होत असते. अशावेळीही फारशी काळजी करण्याची गरज नसते. 


बाळाची उचकी थांबवण्यासाठी हे करा उपाय :



▪️बाळाला स्तनपान केल्यानंतर 20 मिनिटे ⏱️ उभ्या स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.


▪️दूध पाजल्यावर बाळाची ढेकर जरूर 😮‍💨काढावी.


▪️ एकाचवेळी भरपूर दूध पाजण्यापेक्षा बाळाला वरचेवर थोडे थोडे दूध पाजत  🍼 राहावे.


अशी काळजी घेतल्यास बाळाला उचकी लागण्यापासून थांबवता येते.


( संकलन: आर्या देव) 

लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 06, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.