(Bank of Baroda Recruitment) बँक ऑफ बडोदा मध्ये 627 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पद संख्या :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 Regular Posts 168
2 Contract Posts 459
एकूण पदसंख्या 627
⬛️ शैक्षणिक पात्रता (1) कोणत्याही शाखेतील पदवी B.E./ B.Tech / M.Tech / M.E./ MCA / CA / CMA / CS / CFA (2) अनुभव
💰 परीक्षा शुल्क General / OBC / EWS : रु.600/-
SC / ST / PWD / महिला : रु.100/-
◼ वयोमर्यादा 01 जून 2024 रोजी 30 / 35 / 38 / 40 / 42 / 45 वर्षांपर्यंत
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
🌍 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 02 जुलै 2024
📑 जाहिरात PDF - Regular Posts Click Here
📑 जाहिरात PDF - Contract Posts Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट Click Here
🔗 ऑनलाईन अर्ज - Regular Posts Click Here
🔗 ऑनलाईन अर्ज - Contract Posts Click Here
नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(Bank of Baroda) बँक ऑफ बडोदा मध्ये 627 जागांसाठी भरती
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
June 14, 2024
Rating:
No comments: