(SEBI Recruitment) सिक्युरिटीज् आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 97 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पद संख्या :
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 Assistant Manager (General) 62
2 Assistant Manager (Legal) 05
3 Assistant Manager (IT) 24
4 Assistant Manager (Research) 02
5 Assistant Manager (Official Language) 02
6 Assistant Manager (Electrical Engineering) 02
एकूण पदसंख्या 97
⬛️ शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायदा किंवा अभियांत्रिकीची पदवी, CA/CFA/CS/CWA.
पद क्र.2 : कायद्यातील पदवी (LLB)
पद क्र.3 : इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Application/IT) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + पदव्युत्तर पदवी
पद क्र.4 : पदव्युत्तर पदवी / PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics/ Finance/ Quantitative Finance/ Mathematical Finance/ Quantitative Techniques/ International Finance/ Business Finance/ International and Trade Finance/ Project and Infrastructure Finance/ Agri. Business Finance/ Statistics/ Mathematical Statistics/ Statistics & Informatics/ Applied Statistics & Informatics/ Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics/ Mathematics)
पद क्र.5 : पदवी स्तरावरील विषयांपैकी एक विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी स्तरावर हिंदीसह संस्कृत/ इंग्रजी /अर्थशास्त्र/ वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.6 : इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी
💰 परीक्षा शुल्क General / OBC / EWS : रु. 1118/-
SC / ST / महिला : रु. 118/-
◼ वयोमर्यादा 31 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
🌍 नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
🌐 अर्ज क. पद्धत ऑनलाईन
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख 30 जून 2024
📑 जाहिरात PDF Click Here
🌐 अधिकृत वेबसाईट Click Here
🔗 ऑनलाईन अर्ज Click Here
नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(SEBI ) सिक्युरिटीज् आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 97 जागांसाठी भरती
Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र
on
June 14, 2024
Rating:
No comments: